महाराष्ट्रातील घरमालकांसाठी

PMC / साइट सुपरव्हिजन

काम मंजूर नकाशाप्रमाणे होतंय का हे पाहायला इंजिनिअरची मदत हवी असेल. vConstro शी संपर्क करा.

सुरुवात कशी करायची?

साइटचा सध्याचा टप्पा आणि उपलब्ध ड्रॉइंग सांगा. भेटींची वारंवारता, कोणते टप्पे तपासायचे आणि तपासणीच्या नोंदी कशा मिळतील, हे काम सुरू करण्याआधी ठरवा.

तुमचं शहर किंवा तालुका कळवा. कामाची व्याप्ती आणि साइट भेटीची उपलब्धता ठिकाणानुसार ठरते.

WhatsApp वर विचारा कॉल करा: +91 90966 99962

इंजिनिअरकडून मोफत सल्ला आणि खर्चाचा अचूक अंदाज घ्या

तुमच्या प्लॉटनुसार नकाशा, Frozen BOQ आणि टर्नकी बांधकाम खर्चासाठी थेट संपर्क साधा किंवा नंबर नोंदवा:

बांधकाम खर्चाचा प्राथमिक अंदाज पाहा