महाराष्ट्रातील घरमालकांसाठी
इस्टिमेशन व व्हॅल्यूएशन
बांधकामाचा खर्च किंवा मालमत्तेचं अंदाजित मूल्य जाणून घ्यायचं असेल. vConstro शी संपर्क करा.
सुरुवात कशी करायची?
बांधकामाच्या अंदाजासाठी नकाशा, क्षेत्रफळ आणि साहित्याचा अपेक्षित दर्जा शेअर करा. मालमत्तेच्या मूल्यांकनासाठी मालमत्तेचं ठिकाण, प्रकार आणि रिपोर्ट कशासाठी हवा आहे ते सांगा.
तुमचं शहर किंवा तालुका कळवा. कामाची व्याप्ती आणि साइट भेटीची उपलब्धता ठिकाणानुसार ठरते.
WhatsApp वर विचारा