बांधकामादरम्यान (During)
दर आठवड्याला वाढणारे बिल — 'हे आधी का सांगितलं नाही?'
मिस्त्री दर आठवड्याला नवीन खर्च काढतोय — 'साहेब, हे तर करावंच लागेल!'
मूळ कारण
तोंडी बदलांवर काम करणे. काम सुरू करताना खर्चाचा अंदाज न देणे आणि नंतर अचानक बिल देणे.
धोक्याची लक्षणे
ठेकेदाराने आधी स्वतःच्या मनाने काम करणे आणि नंतर बिलाचा तगादा लावणे.
खबरदारी
लेखी व्हेरिएशन ऑर्डर (Variation Order) शिवाय 1 रुपयाचेही काम न करणे.
vConstro चा उपाय
Strict No-Surprise Policy: मालकाची लेखी स्वाक्षरी असल्याशिवाय कोणताही अतिरिक्त खर्च केला जात नाही.
संदर्भ
Standard Conditions of Contract