बांधकामापूर्वी (Before)
मटेरियलची अदलाबदल — 'ठरवलेलं दर्जेदार सामानच वापरणार का?'
मी टाटाचं स्टील आणि अल्ट्राटेक सिमेंट सांगितलं होतं, साईटवर दुसरंच काही आणून टाकणार नाहीत ना?
मूळ कारण
कोटेशनमध्ये ब्रँडचे नाव न लिहिता फक्त 'चांगल्या प्रतीचे सिमेंट' असा मोघम शब्द वापरणे.
धोक्याची लक्षणे
ठेकेदार विशिष्ट ब्रँड लिहून देण्यास नकार देतो.
खबरदारी
करारात ब्रँडचे नाव आणि ग्रेड स्पष्ट लिहिणे आणि साईटवर आलेली पावती तपासणे.
vConstro चा उपाय
मूळ बिल आणि फॅक्टरी टेस्ट रिपोर्टसह थेट टाटा व अल्ट्राटेकची डिलिव्हरी थेट मालकासमोर.
संदर्भ
IS 1786 (High Strength Deformed Steel Bars)