बांधकामापूर्वी (Before)

स्ट्रक्चरल सुरक्षितता — 'मातीखाली सिमेंट-स्टील योग्य टाकलंय का?'

पायात किती सळया टाकल्या हे काँक्रीट ओतल्यावर कोणाला दिसणार आहे?

मूळ कारण

आरसीसी काम झाकले जाणारे असते. घरमालकाला स्वतः तांत्रिक तपासणी करता येत नाही.

धोक्याची लक्षणे

स्ट्रक्चरल इंजिनिअरचे ड्रॉईंग साईटवर नसणे आणि मिस्त्रीच्या अंदाजाने सळया बांधणे.

खबरदारी

परवानाधारक स्ट्रक्चरल इंजिनिअरचे नकाशे आणि स्लॅब भरण्यापूर्वी प्री-पोर तपासणी.

vConstro चा उपाय

इंजिनिअरची स्वाक्षरी आणि फोटो रेकॉर्ड असल्याशिवाय कोणताही कॉलम किंवा स्लॅब भरला जात नाही.

संदर्भ

IS 456:2000 (Plain & Reinforced Concrete)

बांधकाम खर्च मोजा