बांधकामापूर्वी (Before)

मंजुरी व कायदेशीर नियम — 'प्लॅन नियमात आहे ना?'

महापालिका किंवा पीएमआरडीएची परवानगी न घेता काम सुरू केलं तर नंतर नोटीस येईल का?

मूळ कारण

स्थानिक विकास नियंत्रण नियमांची (UDCPR) माहिती नसणे आणि ठेकेदाराचे 'नंतर कम्पाउंड आत दाखवू' असे बेजबाबदार बोलणे.

धोक्याची लक्षणे

मंजूर नकाशा येण्यापूर्वीच पाया खोदण्याची घाई करणे.

खबरदारी

अधिकृत परवानाधारक आर्किटेक्टकडून मंजूर नकाशा आणि सेटबॅक नियमांचे काटेकोर पालन.

vConstro चा उपाय

PMC, PCMC व PMRDA च्या नियमांनुसार कायदेशीर सँक्शनिंग आणि टायटल पडताळणीची संपूर्ण जबाबदारी.

संदर्भ

Maharashtra UDCPR 2020

बांधकाम खर्च मोजा