बांधकामापूर्वी (Before)

नकाशाचा पश्चात्ताप — 'घर झाल्यावर जागा अपुरी वाटली तर?'

कागदावर बेडरूम मोठी वाटतेय, पण पलंग आणि कपाट ठेवल्यावर चालायला जागा उरेल का?

मूळ कारण

केवळ 2D लाईन ड्रॉईंग पाहून निर्णय घेणे. फर्निचर आणि दैनंदिन वापराचा प्रत्यक्ष जागेवर विचार न करणे.

धोक्याची लक्षणे

घरातील सर्वांच्या वेगवेगळ्या मागण्या असणे आणि ठेकेदाराने 'ते नंतर जागेवर बघू' असे सांगणे.

खबरदारी

फर्निचरच्या प्रत्यक्ष मापांसह 3D लेआउट तपासणे आणि बांधकाम सुरू होण्यापूर्वी साईटवर खडूने मार्किंग करणे.

vConstro चा उपाय

1:1 Full-Scale Marking: विटा रचण्यापूर्वी तुमच्या जागेवर खडूने प्रत्यक्ष फर्निचर मांडून दाखवले जाते, जेणेकरून पश्चात्ताप होत नाही.

संदर्भ

NBC 2016 Part 3

बांधकाम खर्च मोजा