बांधकामापूर्वी (Before)
तांत्रिक माहितीचा अभाव — 'इंजिनिअरिंग न समजल्याने मी फसेन का?'
मला टेक्निकल काही कळत नाही, ठेकेदार काहीही सांगून माझी दिशाभूल करू शकतो!
मूळ कारण
ठेकेदार आणि सामान्य घरमालक यांच्यातील माहितीची मोठी तफावत (Information Asymmetry).
धोक्याची लक्षणे
ठेकेदाराने प्रश्नांची उडवाउडवीची उत्तरे देणे.
खबरदारी
प्रत्येक निर्णयाचा फायदा, तोटा आणि खर्च साध्या मराठीत समजावून सांगणारा इंजिनिअर सोबत असणे.
vConstro चा उपाय
Plain Marathi Decision Log: प्रत्येक तांत्रिक बाब साध्या, सोप्या मराठीत स्पष्ट करूनच निर्णय घेतला जातो.
संदर्भ
Consumer Protection Standards