बांधकामापूर्वी (Before)
स्पेसिफिकेशनचा पेच — 'बजेटमध्ये नक्की काय बसणार?'
दुकानदार हजारो टाईल्स दाखवतो, यातल्या कोणत्या आमच्या बजेटमध्ये आहेत?
मूळ कारण
कोटेशनमध्ये प्रति चौरस फूट दराची मर्यादा (Allowance) ठरलेली नसणे.
धोक्याची लक्षणे
नंतर 'तुम्ही महाग फरशी निवडली म्हणून बिल वाढले' असे सांगणे.
खबरदारी
टाईल्स, सॅनिटरी आणि स्विचेसचा प्रति नग किंवा प्रति चौरस फूट दर करारात आधीच ठरवणे.
vConstro चा उपाय
पारदर्शक अॅलावन्स शेड्यूल: प्रत्येक फिनिशिंग मटेरियलचा दर करारात स्पष्ट नमूद असतो.
संदर्भ
CPWD Specifications 2019