बांधकामापूर्वी (Before)

आर्किटेक्ट वि. कॉन्ट्रॅक्टर वाद — 'एकमेकांवर ढकलत राहिले तर?'

आर्किटेक्ट म्हणतो ठेकेदाराने चूक केली, ठेकेदार म्हणतो ड्रॉईंग चुकीचं होतं!

मूळ कारण

दोघेही स्वतंत्र असणे आणि जबाबदारी कोणाची हे स्पष्ट नसणे.

धोक्याची लक्षणे

साईटवर जुन्या ड्रॉईंगवर काम चालणे आणि आर्किटेक्टचे फोन न लागणे.

खबरदारी

एकच डिझाईन-बिल्ड टीम निवडणे, जेणेकरून जबाबदारी एकाच संस्थेची राहील.

vConstro चा उपाय

Unified Design & Execution: आर्किटेक्ट, स्ट्रक्चरल इंजिनिअर आणि साईट टीम एकाच छताखाली — शून्य वाद.

संदर्भ

NBC 2016 Part 2

बांधकाम खर्च मोजा