बांधकामापूर्वी (Before)
वेळेची अनिश्चितता — '8 महिने बोलून 2 वर्षे तर लावणार नाहीत ना?'
घर वेळेत झालं नाही तर एकाच वेळी घराचे भाडे आणि बँकेचा ईएमआय कसा भरणार?
मूळ कारण
कामाचे मॅनपॉवर प्लॅनिंग नसणे आणि पावसाळ्याचा विचार न करता तोंडी मुदत देणे.
धोक्याची लक्षणे
काम सुरू झाले तरी कामाचे आठवडानिहाय वेळापत्रक (Schedule) न मिळणे.
खबरदारी
कामाचे टप्पे ठरवून विलंबासाठी नुकसानभरपाईची लेखी अट करारात ठेवणे.
vConstro चा उपाय
vConstro ऑन-टाईम हमी: उशीर झाल्यास प्रति दिवस ₹1,000 नुकसानभरपाई थेट बिलातून वजा.
संदर्भ
Project Management Institute Guidelines