बांधकामापूर्वी (Before)

बजेटचा गोंधळ — 'घर खरंच किती खर्चात पूर्ण होईल?'

ठेकेदाराने 2,200 रु. स्क्वेअर फूट सांगितले, पण घर पूर्ण होईपर्यंत हा आकडा कुठे जाऊन थांबेल?

मूळ कारण

केवळ स्क्वेअर फुटाचा ढोबळ दर धरून चालणे. खिडक्यांच्या ग्रिल्स, कंपाऊंड वॉल, पाण्याची टाकी आणि टाईल्सचे खरे दर सुरुवातीला दाखवलेच नसतात.

धोक्याची लक्षणे

ठेकेदार फक्त 2 पानांचे कोटेशन देतो. त्यात सिमेंटचा ब्रँड आणि स्टीलचा ग्रेड स्पष्ट नसतो.

खबरदारी

नकाशा पूर्ण झाल्यावर प्रत्येक कामाची मोजणी (BOQ) कागदावर लिहून घेणे आणि 5 ते 10% आकस्मिक खर्चाची तरतूद ठेवणे.

vConstro चा उपाय

vConstro कडे काम सुरू करण्यापूर्वी 40 पानांचा आयटमाईज्ड BOQ मिळतो. जे ठरले तेच काम, 1 रुपयाही न विचारता वाढणार नाही.

संदर्भ

NBC 2016 Part 2 (Planning & Costing)

बांधकाम खर्च मोजा