हस्तांतरणानंतर (After Handover)
घरात अंधार व उकाडा — 'दुपारीही लाईट लावावी लागते!'
घरात दिवसाही अंधार राहतो आणि वारा अजिबात खेळता राहत नाही!
मूळ कारण
वाऱ्याची दिशा आणि सूर्यप्रकाशाचा अभ्यास न करता केवळ बाहेरील देखाव्यासाठी खिडक्या ठेवणे.
धोक्याची लक्षणे
घरामध्ये दिवसाही कुबट वास आणि दमटपणा जाणवणे.
खबरदारी
खोलीच्या क्षेत्रफळाच्या किमान 10 ते 15% खिडक्या आणि क्रॉस वेंटिलेशनचे डिझाइन.
vConstro चा उपाय
Solar & Wind Orientation Design: महाराष्ट्राच्या हवामानानुसार सूर्याचा मार्ग आणि वाऱ्याची दिशा पाहून खिडक्यांची रचना.
संदर्भ
NBC 2016 Part 8