हस्तांतरणानंतर (After Handover)

किचन ओट्याची अडचण — 'गृहिणीला काम करताना कंबरदुखी होते!'

किचन ओटा खूप उंच झालाय, सिंक आणि गॅस शेजारी शेजारी आल्याने स्वयंपाक करताना खूप गैरसोय होते!

मूळ कारण

किचनचा वर्क ट्रँगल (फ्रीज-सिंक-गॅस) आणि गृहिणीच्या उंचीचा विचार न करता ओटा बांधणे.

धोक्याची लक्षणे

मॉड्यूलर किचनच्या ट्रॉली बसवताना पाईप्स आडवे येणे.

खबरदारी

गृहिणीच्या उंचीनुसार 32 ते 34 इंच ओट्याची उंची आणि मॉड्यूलर किचनचे आगाऊ प्लॅनिंग.

vConstro चा उपाय

Ergonomic Kitchen Readiness: गृहिणींच्या सुविधेनुसार योग्य उंची आणि परिपूर्ण वर्क-ट्रँगल लेआउट.

संदर्भ

Kitchen Ergonomic Standards

बांधकाम खर्च मोजा